शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९

राज्य शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (The Right of Children to Free and Compulsory Education (RTE) Act, 2009) या कायद्यांतर्गत २१ एप्रिल सन २०१२ शाळांकडून देणगी शुल्क (Capitation Fee) वसुलीविरोधात १० पट दंड आकारणीसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे जाहीर केलेले परिपत्रक.

Leave a Reply