Offers & Advertisements

गुगल ॲडसेन्सने मराठी भाषेमुळे जाहिरात अर्ज नाकारला?-जेटपॅकने जाहिराती मिळवा!

Share

गुगल ॲडसेन्सने मराठी भाषेमुळे जाहिरात अर्ज नाकारला?-जेटपॅकने जाहिराती मिळवा!-इंग्रजी वगळता कित्येक भारतीय भाषांमध्ये वेबसाईट असल्याने गुगल ॲडसेन्स हे वेबसाईटवर लाखो लोकांच्या भेटी असल्या तरी त्यास जाहिरातीची परवानगी देत नाही हे आपल्यापैकी कित्येकांना माहित असेलच. अशा वेळेस वेबसाईटवर लाखोंची ट्राफिक असूनही जाहिरात नसल्याने मराठी वेबसाईट निर्माते निराश होतात व ॲफिलीएट मार्केटिंगकडे वळतात ज्यामध्ये वेबसाईटच्या विजीटरने जाहिरातीत दिलेली उत्पादने विकत घेतली तरच आपल्या वेबसाईटला कमिशन मिळते हे सर्वांना माहित आहेच. मात्र गुगल ॲडसेन्स हे वेबसाईटवर विजीटरने काही विकत घेतले नाही तरीही ज्या जाहिराती दाखवते त्यासाठी वेबसाईटला कमिशन देत असते. मग अशा वेळी लाखोंची विजीटरने असलेल्या मराठी व इतर भाषिक वेबसाईटनी काय करावे हा प्रश्न उभा राहतो.

त्यावर उत्तर अगदी सोपे असून कित्येकांना ते माहित नाही याचेच नवल वाटते. यासाठी जेटपॅक हे कमालीचे फायदेशीर ठरू शकते. आता जेटपॅकची वेगळी ओळख सांगणे इथे गरजेचे नाही. जगातील ३०% हून अधिक वेबसाईटना प्लॅटफॉर्म देणाऱ्या वर्डप्रेस या कंपनीचा भागीदार आहे व त्याचे मुख्य काम हे होस्टिंग व वेबसाईटला सुरक्षा देणे, वेबसाईटला डाऊन होऊ न देणे ई. आहे. उलट मोठ्या कंपन्यांच्या वेबसाईट या अनलिमिटेड स्टोरेज व सुरक्षेसाठी जेटपॅकचा वापर करतात. मग असे असताना त्याचा संदर्भ कशासाठी हे जेटपॅकच्या खालील प्लॅन पाहिले असता समजेल.

जाहिराती

गुगल ॲडसेन्सने मराठी भाषेमुळे जाहिरात अर्ज नाकारला?-जेटपॅकने जाहिराती मिळवा!

हे प्लॅन आपण जेटपॅकच्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता, त्याची लिंक खालीलप्रमाणे-

https://jetpack.com

आता वर दिलेले जेटपॅकचे फीचर्स पहा. त्यामध्ये वेबसाईटची सुरक्षा, परफॉर्मन्स, थिम, अमर्यादित स्टोरेज ई. हे मुख्य फीचर्स आहेत. कित्येक वाचकांच्या मनात हा लेख वाचताना हे सर्व तर त्यांनी आधीच इतर डोमेन व होस्टिंगद्वारे ई.द्वारे विकत घेतले असल्याने मग परत जेटपॅक का घ्यायचा असा विचार येईल, बरोबर? आता वरील फोटोमधील लाल अधोरेखित भाग पहा ‘Ad Network Approval’! म्हणजेच जेटपॅक विकत घेताच आपल्याला जेटपॅककडूनच थेट जाहिरात दाखविण्याची परवानगी मिळेल. त्यासाठी प्रीमियम प्लॅनला सध्या ९९ डॉलर म्हणजे अंदाजे  रु. ७०००/- खर्च आहे, त्यावर तूर्तास ३१ डिसेंबरपर्यंत HOLIDAYS20 कुपन कोड वापरून प्लॅन विकत घेतल्यास २०% अतिरिक्त सूट आहे.

म्हणजेच एका वर्षाला रु.७०००/- ते ही गुगल ॲडसेन्ससारख्या जाहिरातीची परवानगी मिळेलच शिवाय वेबसाईटची सुरक्षा, परफॉर्मन्स, थिम, अमर्यादित स्टोरेज ई. सुद्धा भेटतील. असा खर्च जर तुमच्या वेबसाईटवर हजारो विजीटर असतील तर काही दिवसांतच भरून निघेल. म्हणजे जाहिराती भेटतील, खर्चही निघून जाईल, या पेक्षा अधिक नफ्याचा सौदा काय असू शकतो? इतकेच नाही तर आपण सुरुवातीस जेटपॅकचा मोफत वापर करून ३० दिवसांच्या आत केव्हाही खरेदी रद्द करून पैसे परत मिळवू शकता अथवा पैसे न भरता मोफत ट्रायल घेऊ शकता! तर ३१ डिसेंबर पर्यंत जेटपॅकचा प्रीमियम प्लॅन जरूर घ्या आणि आपल्या वेबसाईटची गुगल ॲडसेन्सच्या नकाराअभावी थांबलेली कमाई तत्काळ सुरु करा.

(टीप-जेटपॅकच्या जाहिराती या केवळ प्रीमियम व प्रोफेशनल प्लॅनवर परवानगीसहित येतात व पर्सनल प्लॅनवर येत नाहीत म्हणून वरील २ प्लॅन दाखवले आहेत इतकेच नाही तर आपण सुरुवातीस जेटपॅक मोफत वापर करून ३० दिवसांच्या आत केव्हाही खरेदी रद्द करून पैसे परत मिळवू शकता अथवा पैसे न भरता मोफत ट्रायल घेऊ शकता! परिणामी जेटपॅक आजच तपासण्यासाठी – खालील लिंकवर करा –

View Plans & Purchase Jetpack Use Code HOLIDAYS20 to get 20% Extra!

जेटपॅक घेताना ३१ डिसेंबरआधी HOLIDAYS20 हा कुपन कोड वापरल्यास २०% डिस्काऊंट आहे म्हणजेच अंदाजे रु.५५००/- ते ५८००/- मध्ये आपण गुगल ॲडसेन्ससारख्या जाहिराती व त्या व्यतिरिक्त वेबसाईटची सुरक्षा, परफॉर्मन्स, थिम, अमर्यादित स्टोरेज ई. भन्नाट फीचर्स मिळवू शकता. इतकेच नाही तर आपण सुरुवातीस मोफत वापर करून ३० दिवसांच्या आत केव्हाही खरेदी रद्द करून पैसे परत मिळवू शकता अथवा पैसे न भरता मोफत ट्रायल घेऊ शकता!!

Jetpack

तसेच ज्यांनी अद्याप वेबसाईट बनवली नाही त्यांनी मात्र वर्डप्रेसवर जाऊन वेबसाईट बनवावी की जिथे कोणत्याही प्रोग्रामरशिवाय आपण स्वतः वेबसाईट बनवू शकता व त्या सोबत जेटपॅकचे होस्टिंग घ्यावे. वर्डप्रेसवर जाण्यासाठी लिंक पुढीलप्रमाणे आहे- https://wordpress.com

तसेच ज्या वेबसाईट निर्मात्यांना ॲफिलीएट मार्केटिंग करायची आहे मात्र ॲमेजॉन व फ्लिपकार्ट एवढेच ॲफिलीएट मार्केटिंग माहित आहे त्यांनी Cuelinks चा पर्याय नक्की पहा.  त्यात एक्दानोंड झाली की केवळ ॲमेजॉन व फ्लिपकार्ट नाही तर इतर शेकडो कंपन्यांची जाहिरात आपण आपल्या वेबसाईट वर करू शकता. Cuelinks ची लिंक खालीलप्रमाणे आहे-

https://www.cuelinks.com

(सूचना- हा लेख भाषेमुळे आर्थिक फटका बसत असल्याने गुगल ॲडसेन्ससारखे जाहिरात मिळवून इतरांनी आपला  फायदा करून घ्यावा या कारणास्तव टाकलेला असून याबाबत पुढील कार्यवाही स्वतःच्या जबाबदारीवर करावी, या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कुणीही कोणत्याही प्रकारच्या होणाऱ्या नुकसानीस कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाहीत याची दखल घ्यावी.)

 

 

Advertisements

Share