पुण्यात बेकायदा सावकारी विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेस मारहाण.

Please follow and like us:
Whatsapp
LINKEDIN
Reddit
पुण्यात बेकायदा सावकारी विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेस मारहाण.
पुण्यात बेकायदा सावकारी विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेस मारहाण.

पुण्यात बेकायदा सावकारी विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेस मारहाण-बेकायदा सावकारी विरोधात पोलीस तक्रार करणाऱ्या महिलेस एका महिलेनेच मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सौ.संगीता बाळासाहेब माने (रा.मार्केटयार्ड, पुणे) यांनी याबाबत वानवडी पोलीस ठाणेस फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय दंडसंहितेच्या कलम ३२३ व ५०६ अंतर्गत सानिका पवार या महिलेविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सौ.संगीता माने या आपल्या कामाच्या ठिकाणी पायी जात असताना त्यांना आरोपी महिलेने रस्त्यात अडवून ‘माझ्या विरुद्ध तक्रार का केली’ असे जाब विचारून ‘तुझ्या डोक्यात दगड घालते’ अशी धमकी दिली. याचा विरोध केला असता सौ.माने यांना आरोपी महिलेने मारहाण केली.

जरूर वाचा-

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी

शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका

सरस्वती मंदिर शाळेने अखेरीस ‘सीबीएसई’चा बोर्ड हटविला

महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत.

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल.

कायदे व याचिका संदर्भ-शाळांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास…

 

Please follow and like us:
Whatsapp
LINKEDIN
Reddit