BKS News (English)

Maharashtra Educational Institutions Regulation of Fees Act 2011 to be weakened?

Shocking- Maharashtra government silently & secretly brings anti parents amendments in Fee Regulation Act in the assembly, likely to face wrath of the parents if the bill gets approved in legislative council too.

मराठी न्यूज

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ पालकहितविरोधी सुधारणा संमत?

धक्कादायक व संतापजनक-महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ पालकहितविरोधी सुधारणा विधानसभेत संमत केल्याची धक्कादायक माहिती, विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यास राज्यभरातील सामाजिक संघटनांचा आंदोलनाचा इशारा.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका.
मराठी कायदे मार्गदर्शन

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११- तक्रार निवारण मार्गदर्शिका, कायद्यातील तरतुदी, त्यांचा अर्थ काय आहे, त्यांचा वापर करून पालक शाळेवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाई करू शकतात याबाबत मार्गदर्शन केले आहे.

मराठी न्यूज

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा गचाळ कारभार ३ वर्षांत फक्त ११% तक्रारींवर निर्णय

माहिती अधिकार कायद्यांतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने ३ वर्षांत २८० पैकी फक्त ३३ तक्रारींवर निर्णय दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून आयोगाचा गचाळ कारभार उघडकीस आला आहे.

मराठी न्यूज

राज्य माहिती आयुक्तांकडून शिक्षण मंत्रालयास दंड.

शिक्षण मंत्रालयास दणका, शाळेच्या गैरकारभाराबाबत केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारीच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर माहिती न दिलेबद्दल राज्य माहिती आयुक्तांकडून शिक्षण मंत्रालयास रु.२५०००/- चा दंड ठोठावण्यात आला आहे.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या
मराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या.

जनतेस त्यांच्या मागण्या या कायद्याच्या भाषेत मांडता येत नाहीत किंवा कायद्यात काय सुधारणा कराव्यात की जेणेकरून शिक्षणाच्या बाजारीकरणास अटकाव करता येईल याबाबत मत मांडण्यात अडचणी येतात. त्याचाच संदर्भ घेऊन सोप्या कायदेशीर भाषेत वर नमूद कायद्यातील जनतेच्या मागण्यास कायद्याच्या भाषेत मांडण्यात आले आहे.

महत्वाच्या तरतुदी-महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४
मराठी कायदे मार्गदर्शन

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी

बेकायदा सावकारी व त्यावर व्याज वसुली यामुळे आत्महत्या ते कर्जबाजारी होणे असे प्रकार ग्रामीण तसेच शहरी भागात विशेषतः शेतकरी बांधव हे यास बळी पडतात, त्यांच्या हितरक्षणासाठी हा कायदा लागू करण्यात आला आहे मात्र याबाबत कमालीचे अज्ञान असून ते दूर करण्याच्या जाणीवेतून हा ब्लॉग जाहीर करण्यात आला आहे.

मराठी कायदे मार्गदर्शन

बालहक्कसंबंधी कायदे व न्यायालयीन निर्णय यांची सविस्तर माहिती.

शैक्षणिक संस्थांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराविरोधात कायदे व न्यायालयीन याचिका संदर्भ देण्यात आले असून पालकांनी याचा वापर अशा अन्यायकारक प्रवृत्तींच्या विरोधात जरूर करावा.

Case laws & Legal Provisions against Child Harassment by the Schools
Legal Remedies (English)

Case laws & Legal Provisions against Child Harassment.

This article contains the Indian Statutes & Case laws & applicability of the International Convention for the protection of the Child Rights against the unfortunate incidents of child harassment by the education institutes in India.