रॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन

रॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन

महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ कायदा, राज्य शासनाचे इतर नियम तसेच न्यायालयीन निर्णय, युजीसीचे २४ तास चालू असणारे टोल फ्री क्रमांक, रॅगिंगविरोधात कायद्याने कसे लढावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन.

विडीयोमध्ये दिलेली माहिती लेखी स्वरुपात वाचण्यासाठी तसेच संदर्भीय कायदे, नियम व परिपत्रके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/p9WJa1-12k

तसेच सामान्य जनतेसाठी भ्रष्टव्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत विविध कायद्यांबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV