महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यवसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ कायदा व तक्रार प्रणालीबाबत सविस्तर माहिती
Tag: अधिनियम
कायदे, अधिनियम व शासकीय योजना यांची माहिती देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल माहिती
नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया, महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व मुंबई उच्च न्यायालयाच्या ई-लायब्ररी सुविधांचा वापर करून कायदे व योजना यांची माहिती मिळते. त्याचेच सविस्तर मार्गदर्शन या लेखात दिले आहे.