बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
मराठी कायदे मार्गदर्शन

आरटीई २००९ कायद्याच्या तरतुदी, तक्रार प्रणाली व बालकांच्या मोफत प्राथमिक शिक्षण हक्काची सविस्तर माहिती

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ , शाळा मान्यता, बाल हक्क, मोफत प्राथमिक शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शाळेविरुद्ध दंडात्मक तरतुदी ई माहिती

शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहितीबाबत कायदेशीर तरतुदी
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहितीबाबत कायदेशीर तरतुदी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत देशभरातील शाळांनी शासनास देय असलेली माहिती जसे की शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. बाबतची तरतूदीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेणे व या संदर्भात असलेली कायदेशीर तरतुदींची माहिती या लेखात दिली आहे.
(How to get information (Marathi) of school infrastructure, self-declaration, audit statement etc of schools)