शिक्षणसंस्थांवर प्रशासक नेमण्याबाबत कायदे व नियम यांची सविस्तर माहिती
मराठी कायदे मार्गदर्शन

शिक्षणसंस्थांवर प्रशासक नेमण्याबाबत कायदे व नियम यांची सविस्तर माहिती

महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम १९७६ मधील तरतुदींसहित- प्रशासकाचे अधिकार, कार्ये, शाळा व महाविद्यालय यांचे प्रशासन हाती घेणे याबाबत सविस्तर माहिती