सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श
मराठी कायदे मार्गदर्शन, मराठी न्यूज

सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श

काही न्यायालयीन प्रकरणांत पहाटेपर्यंत व सकाळी सुद्धा काम झाल्याने दुपारी काम संपवून झोपणार इतक्यात ‘मी आत्महत्या करणार आहे, मला सावकार खूप त्रास देतायेत’ असा संदेश संघटनेच्या व्होट्सएपवर पाहिला. वकिली सांभाळून संघटनेच्या क्रमांकावर शक्य तसे कायदेशीर मार्गदर्शन करत असतो. मात्र हे प्रकरण गंभीर होते, बॉलीवूडच्या एका अभिनेत्याने त्याच दिवशी आत्महत्या केल्याने गांभीर्य अजून वाढले होते. कोल्हापूरच्या… Continue reading सावकारी जाचातून आत्महत्येचा निर्णय रद्द करून क्रांतिकारी लढा, कोल्हापूरच्या तरुणाचा आदर्श