महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ महत्वाच्या तरतुदी व मार्गदर्शन
मराठी कायदे मार्गदर्शन

महाराष्ट्रातील शाळांच्या शुल्क नियमनसंबंधी कायदे व नियमांची सविस्तर माहिती

शाळांच्या फी अथवा शुल्क नियमनबाबत कायदे तसेच त्याचा भंग करणाऱ्या शाळेवर फौजदारी तसेच दंडात्मक कारवाईबाबत सविस्तर माहिती