मराठी न्यूज

कोरोना ‘अनलॉक’नंतर पुण्यात्यील न्यायालयाचा ज्येष्ठ वकिलांचा पहिला अनुभव

८ जूननंतर पुण्यातील न्यायालयीन कामकाज सुरु झाले, पहिल्या दिवशीचा विदारक अनुभव उघडकीस आणणारी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.मिलिंद पवार यांची पोस्ट- 'नमस्कार मित्रांनो.. ८ जुन, #कोर्ट चालू होणार अशा बातम्या आल्या म्हणून आज 18 मार्च नंतर पहिल्यांदाच न्यायालयाच्या गेट नंबर ४ पर्यंत गेलो पण #तुफान गर्दी पाहून गुमान ऑफिसमध्ये येऊन बसलो. आरोपी एक व… Continue reading कोरोना ‘अनलॉक’नंतर पुण्यात्यील न्यायालयाचा ज्येष्ठ वकिलांचा पहिला अनुभव