राज्याच्या शिक्षणविभागाचा बनाव उघड, उच्च न्यायालयाबद्दल खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार
मराठी कायदे मार्गदर्शन

राज्याच्या शिक्षणविभागाचा बनाव उघड, उच्च न्यायालयाबद्दल खोटी माहिती दिल्याचा धक्कादायक प्रकार

शिक्षण संचालक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून पालकांची दिशाभूल केल्याचा प्रकार