बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ , शाळा मान्यता, बाल हक्क, मोफत प्राथमिक शिक्षण, प्रवेश प्रक्रिया, शाळेविरुद्ध दंडात्मक तरतुदी ई माहिती
Tag: पालक
राज्यातील शाळांना मिळणार सरसकट १५% शुल्क वाढविण्याचा अधिकार?
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ कायद्यानुसार सरकारने विभागीय शुल्क नियामक समिती व पुनरीक्षण समिती न नेमल्याने राज्यभरातील पालकांवर येत्या शैक्षणिक वर्षी १५% फी वाढ सहन करावी लागेल असे चित्र समोर आले आहे
शैक्षणिक शुल्क कायद्यात पालकविरोधी तरतुदी अखेरीस मंजूर केल्याचे उघड
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन सुधारणा अधिनियम २०१८ लागू करण्यात येऊन पालकविरोधी व शाळांना अवाजवी शुल्क घेण्यास पूरक असे बदल करण्यात आले आहेत