अल्पसंख्यांक शाळांना आरटीई कायदा २००९ लागू असणेबाबत नियम
मराठी कायदे मार्गदर्शन

अल्पसंख्यांक शाळांना आरटीई कायदा २००९ लागू असणेबाबत नियम

केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास व शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने दिनांक २७ ऑगस्ट २०१४ रोजी पश्चिम बंगालच्या सचिवांना दिलेल्या पत्रानुसार आरटीई कायदा २००९ अल्पसंख्यांक शाळांना लागू आहे