बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक

राज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत.

बालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे न्यायालयीन निर्णय
मराठी कायदे मार्गदर्शन

बालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती

शैक्षणिक संस्थांकडून मुलांना शारीरिक व मानसिक त्रास देण्याच्या प्रकाराविरोधात कायदे व न्यायालयीन याचिका संदर्भ देण्यात आले असून पालकांनी याचा वापर अशा अन्यायकारक प्रवृत्तींच्या विरोधात जरूर करावा.