बाल हक्क संरक्षण आयोग
मराठी कायदे मार्गदर्शन

राष्ट्रीय व राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती

राष्ट्रीय व महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग- तक्रार प्रणाली, पत्ते व अधिकार क्षेत्र सविस्तर माहिती-बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ च्या सविस्तर तरतुदींच्या माहितीसहित

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग
मराठी न्यूज

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात तारांकित प्रश्न

याबाबत अधिक माहिती देताना श्री.प्रसाद तुळसकर यांनी सांगितले की ‘आम्ही आयईएस मॉडर्न इंग्रजी माध्यम शाळेच्या अवैध शुल्कवाढ व त्याच्या वसुलीसाठी मुलांना वर्गात सर्वांसमोर पांढरे कार्ड देऊन अपमान करण्याच्या प्रकाराविरोधात सन २०१६ साली तक्रार केली होती. इतकेच नाही तर शाळेतर्फे आयोगाकडील लेखी जबाबात तर पालकांना ‘मूर्ख’ अशा आपत्तीजनक शब्दांचा वापर केल्याचा प्रकार समोर आला होता.’
‘त्यानंतर बाल हक्क आयोगाने वेळोवेळी आमच्या तक्रारीची दखल घेत सुनावण्या घेतल्या. याबाबत अंतिम सुनावणी ऑगस्ट २०१८ मध्ये घेण्यात येऊन त्यावर आता आयोग अंतिम आदेश देणार असल्याचे सांगण्यात आले मात्र आजतागायत त्यावर अंतिम आदेश आयोगाकडून देण्यात आलेला नाही.’