शिवशाही बस दंडात्मक कारवाई महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
मराठी न्यूज

वकिलाच्या तक्रारीनंतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या शिवशाही बसवर दंडात्मक कारवाईचे आदेश

शिवशाही बस संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपले सरकार तक्रार निवारण पोर्टलवरील तक्रारीची दखल घेऊन दंडात्मक कारवाईचे आदेश दिले आहेत