महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम
Tag: महाराष्ट्र शिक्षण मंत्रालय
राज्य माहिती आयुक्तांकडून शिक्षण मंत्रालयास दंड
शिक्षण मंत्रालयास दणका, शाळेच्या गैरकारभाराबाबत केलेल्या तक्रारीवर कारवाई करण्यास कसूर करणाऱ्या अधिकारीच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर माहिती न दिलेबद्दल राज्य माहिती आयुक्तांकडून शिक्षण मंत्रालयास रु.२५०००/- चा दंड ठोठावण्यात आला आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क नियंत्रण विनियमन अधिनियम २०११ सुधारणा-जनतेच्या अपेक्षा आणि मागण्या.
जनतेस त्यांच्या मागण्या या कायद्याच्या भाषेत मांडता येत नाहीत किंवा कायद्यात काय सुधारणा कराव्यात की जेणेकरून शिक्षणाच्या बाजारीकरणास अटकाव करता येईल याबाबत मत मांडण्यात अडचणी येतात. त्याचाच संदर्भ घेऊन सोप्या कायदेशीर भाषेत वर नमूद कायद्यातील जनतेच्या मागण्यास कायद्याच्या भाषेत मांडण्यात आले आहे.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ मधील असंवैधानिक तरतुदी व सुधारणा.
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ मधील असंवैधानिक तरतुदी व सुधारणा-कायदा दुरुस्तीच्या नावाखाली शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या राक्षसी कट कारस्थानाविरोधात जन जागृती, समितीस सुधारणा अर्ज व शिक्षण विभागाकडून होत असलेल्या बेकायदा व असंवैधानिक कृत्यांबाबत तपशील. संघटनेतर्फे मागील ८ वर्षांपासून उच्च शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार व गैरकारभारांच्याविरोधात निर्णायक लढा देण्याचे काम सुरु आहे. निर्णायक उपोषणे, निदर्शने तसेच न्यायालयीन… Continue reading महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ मधील असंवैधानिक तरतुदी व सुधारणा.