सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक १६ सप्टेंबर २०१४ रोजी याबाबत अधिसूचना काढून शेतकरी तसेच शेती व्यतिरिक्त कर्जासाठी व्याजदर निर्धारित केले आहेत.
Tag: महाराष्ट्र
ऑनलाईन माहिती अर्जासाठी राज्य शासनाकडून पोर्टल फीच्या नावाने मोठी लूट उघड
राज्य शासनाने निर्धारित केलेल्या दराहून प्रत्येक माहिती अधिकार अर्जामागे रु.५.९०/- इतकी म्हणजेच सुमारे ५९% अतिरिक्त रक्कमेची वसुली व लूट उघड.
पुण्यात मतदानानंतरची बोटांवरची शाई ‘गायब’ होण्याचा धक्कादायक प्रकार उघड
पुण्यात मतदानानंतरची शाई 'गायब' होण्याचा धक्कादायक प्रकार उघड
शासकीय कर्मचारीविरोधात शास्तीची कारवाईबाबत महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ ची माहिती
महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारींच्या वर्तणूक विषयक नियम, त्यांची कर्तव्ये, त्यांच्यावर शास्तीची कारवाई करण्यासंदर्भात असलेले नियम याबाबतची विस्तृत माहिती.
महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम
महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम
मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे
मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका, केस यांचे आदेश,निर्णय, तारीख व पक्षकारानुसार सद्यस्थिती पाहणे, न्यायालयाचे आदेश डाउनलोड करणे व पाहणे याबाबत सविस्तर माहिती