वकिलांवर प्रत्येक केस अथवा प्रकरण घेणे बंधनकारक- कायदा व न्यायालयीन निर्णय
मराठी कायदे मार्गदर्शन

वकिलांवर प्रत्येक केस अथवा प्रकरण घेणे बंधनकारक- कायदा व न्यायालयीन निर्णय

वकिलांना आतंकवाद, खून, दरोडेसारख्या गंभीर, समाजविघातक व किळसवाण्या अपराधासाठी आरोपींचे वकीलपत्र नाकारण्याचा अधिकार आहे? या ज्वलंत विषयावर कायदा व न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती या लेखात दिली आहे