विद्युत अधिनियम २००३ च्या कलम ५६ नुसार कारवाईचा बडगा दाखविल्यानंतर ज्येष्ठ नागरिकास दिलासा, रु.१४१००/- चे चुकीचे बिल रु.३१०/- इतके सुधारित.
Tag: वीजबिल ग्राहकाचे अधिकार
अवाजवी व चुकीच्या वीजबिलाविरोधात तक्रार तसेच विज ग्राहकांचे कायदेशीर अधिकार
अवाजवी व चुकीच्या बिलाविरोधात ग्राहकाने मागील ६ महिन्यांपासून आलेल्या वीजबिलाची सरासरी रक्कम भरल्यास वीज कंपनीस वीजजोड बंद करता येत नाही.