थकीत वीजबिल वीजजोड विज कनेक्शन तोडणे १५ दिवसांची लेखी सूचना बंधनकारक
मराठी कायदे मार्गदर्शन

थकीत वीजबिलासाठीही वीजजोड अथवा विज कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी सूचना बंधनकारक

काही अपरिहार्य कारणांमुळे वीजबिल भरण्यास उशिराचे कारण करून बेकायदा पद्धतीने वीज कनेक्शन तोडणाच्या प्रकाराविरुद्ध कायदेशीर मार्गदर्शन