आरटीई कायदा २००९ शाळा मान्यता रद्द करणेबाबत कायदा व नियम यांची सविस्तर माहिती
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळा मान्यता रद्द करणेबाबत कायदा व नियम यांची सविस्तर माहिती

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चा भंग केल्यास शाळांची संलग्नता प्रमाणपत्र (Recognition) रद्द करणेसंबंधी प्रक्रिया व नियमांची माहिती

शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहितीबाबत कायदेशीर तरतुदी
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. माहितीबाबत कायदेशीर तरतुदी

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अंतर्गत देशभरातील शाळांनी शासनास देय असलेली माहिती जसे की शाळेच्या मान्यता, मुलभूत सुविधा, स्व प्रतिज्ञापत्र, लेखा विवरण जमा खर्च ई. बाबतची तरतूदीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करून घेणे व या संदर्भात असलेली कायदेशीर तरतुदींची माहिती या लेखात दिली आहे. (How to get information (Marathi) of school infrastructure, self-declaration, audit statement etc of schools)