आरटीई कायदा २००९ शाळा मान्यता रद्द करणेबाबत कायदा व नियम यांची सविस्तर माहिती
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळा मान्यता रद्द करणेबाबत कायदा व नियम यांची सविस्तर माहिती

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ चा भंग केल्यास शाळांची संलग्नता प्रमाणपत्र (Recognition) रद्द करणेसंबंधी प्रक्रिया व नियमांची माहिती