सामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी-'महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार यापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६'- भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेत अनेक ध्येयधोरणांबरोबरच नागरिकांमध्ये व्यक्तीच्या प्रतिष्ठेचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करणे याचाही समावेश करण्यात आलेला आहे. एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह यांच्यावरील सामाजिक बहिष्कार हा संविधानाच्या भाग ३… Continue reading सामाजिक बहिष्कार अथवा जात पंचायतद्वारे वाळीत टाकणे यांस बंदी व प्रतिबंध कायद्याच्या महत्वाच्या तरतुदी