पुण्यात स्तन कर्करोग विरोधात सामाजिक संघटनांकडून मोफत मॅमोग्राफी तपासणी व जनजागृती अभियान
मराठी न्यूज

पुण्यात स्तन कर्करोग विरोधात सामाजिक संघटनांकडून मोफत मॅमोग्राफी तपासणी व जनजागृती अभियान

वुमन टीव्ही (Woman TV), प्रशांती कँसर केअर मिशन आणि ऑर्किड ब्रेस्ट हेल्थ सेंटर यांच्या सौजन्याने मोफत वैद्यकीय तपासणी तसेच मोफत मॅमोग्राफी तपासणी अभियान