घरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठाबाबत कायदे व नियम तसेच तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती
मराठी कायदे मार्गदर्शन

घरगुती एलपीजी सिलेंडर पुरवठाबाबत कायदे व नियम तसेच तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती

एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कालमर्यादा, भारत गॅस, इंडियन ऑईल, हिंदुस्थान पेट्रोलियम ई. कंपन्यांद्वारे पुरविण्यात येणारे घरगुती एलपीजी सिलेंडर अथवा गॅस यांनी वेळेवर एलपीजी सिलेंडर न पुरविल्यास कोणती कारवाई करावी, तक्रार प्रणालीची सविस्तर माहिती