Video-महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ (The Maharashtra Public Records Act, 2005) महत्वाच्या तरतुदी- YouTube विडीयो लिंक- https://youtu.be/Em5IcGgZ7W4 विडीयोमधील नमूद कायदे व नियम डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक पहावी- https://wp.me/p9WJa1-to
Category: Video
Legal Awareness & Educational Videos
Video- रॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन
रॅगिंगविरोधी कायदे व रॅगिंग विरोधात कायद्याने लढणेबाबत मार्गदर्शन
Video- विद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार
Video- अवाजवी व चुकीच्या Video- बिलाविरोधात ग्राहकाने मागील ६ महिन्यांपासून आलेल्या वीजबिलाची सरासरी रक्कम भरल्यास वीज कंपनीस वीजजोड बंद करता येत नाही.
Video-शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका विडीयो
Video- शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका. सीबीएसई बोर्डाची मान्यता आहे केंवा नाही हे तपासणेबाबत मार्गदर्शन.
Video- कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनासाठी विडीयोंची मालिकाबाबत
न्यायालये व आयोगांकडे तक्रार कशी करावी यापासून ते भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेस निर्भीडपणे लढा देता यावा म्हणून विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनासाठी विडीयोंची मालिका या वेबसाईटवर लवकरच अपलोड करण्यात येणार आहेत.