मराठी विडीयो

Video- विद्युत अधिनियम २००३- चुकीच्या वीजबिलाविरोधात ६ महिन्यांचे सरासरी बील भरण्याचा अधिकार

Video- अवाजवी व चुकीच्या Video- बिलाविरोधात ग्राहकाने मागील ६ महिन्यांपासून आलेल्या वीजबिलाची सरासरी रक्कम भरल्यास वीज कंपनीस वीजजोड बंद करता येत नाही.

मराठी विडीयो

Video-शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका विडीयो

Video- शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका. सीबीएसई बोर्डाची मान्यता आहे केंवा नाही हे तपासणेबाबत मार्गदर्शन.

मराठी विडीयो

Video- कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनासाठी विडीयोंची मालिकाबाबत

न्यायालये व आयोगांकडे तक्रार कशी करावी यापासून ते भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध सामान्य जनतेस निर्भीडपणे लढा देता यावा म्हणून विविध कायद्यांबाबत मराठीतून मार्गदर्शनासाठी विडीयोंची मालिका या वेबसाईटवर लवकरच अपलोड करण्यात येणार आहेत.