राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती
मराठी कायदे मार्गदर्शन

राष्ट्रीय व राज्य मानवी हक्क आयोग कायदा- कार्ये, अधिकार व पत्ते यांची सविस्तर माहिती

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ अंतर्गत स्थापित राष्ट्रीय व महाराष्ट्र मानवी हक्क आयोगांची कार्ये, अधिकार व पत्ते तसेच तक्रार प्रणाली यांची सविस्तर माहिती