बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
मराठी कायदे मार्गदर्शन

शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक

Email-jaihindbks@gmail.com

Whats App Number- +919511951809

Share

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (The Right of Children to Free and Compulsory Education (RTE) Act, 2009) अंतर्गत बालकांना शाळेत प्रवेश देताना देणगी शुल्क (Capitation Fee) घेण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. कोणत्याही शाळेने असे देणगी शुल्क (Capitation Fee) वसूल केल्यास बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ च्या कलम १३(२) (S.13(2) The Right of Children to Free and Compulsory Education (RTE) Act, 2009) अंतर्गत देणगी  शुल्काच्या १० पट रक्कमेच्या दंडाची (Fine) तरतूद करण्यात आलेली आहे.

मात्र असे असले तरी याबाबत पालकांना कोणास तक्रार करावी? विविध अधिकारी याबाबत तक्रारीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे प्रकार समोर आले होते. अशा वेळेस संघटनेतर्फे जनहितार्थ राज्य शासनाने २१ एप्रिल २०१२ रोजी कोणत्याही शाळेने देणगी शुल्क वसूल केल्यास त्याविरोधात १० पट दंड रक्कमेची कार्यवाही करण्यास जिल्हा शिक्षण अधिकारी/ शिक्षण निरीक्षक यांना निर्देश दिले आहेत. सदर परिपत्रक हे खालीलप्रमाणे आहे-

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
राज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक पृष्ठ १
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९
राज्य शासनाने २१ एप्रिल सन २०१२ शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक पृष्ठ २

वर नमूद आदेश पीडीएफ स्वरूपात प्राप्त करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे-
शाळांकडून देणगी शुल्क वसुलीविरोधात १० पट दंडसाठी शिक्षण अधिकारी किंवा निरीक्षककडून कारवाईचे परिपत्रक.Pdf

जरूर वाचा-
शालेय विद्यार्थ्यांचा हक्कांसंबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती
महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११ महत्वाच्या तरतुदी व मार्गदर्शन
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत

*भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याने कसे लढावे याबाबत आमच्या अत्यंत महत्वाच्या लेखांची एकत्रित मालिका वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
https://wp.me/P9WJa1-MV

हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेअर करा, खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’ व  ‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.तसेच या पेजवर आपला ई मेल टाकून Subscribe करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक इंग्रजी, हिंदी व मराठीतील लेख हे थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks

ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

सूचना- कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.


Share

Leave a Reply