अन्याय व भ्रष्टाचार विरोधात तक्रार कायद्याने लढाई
मराठी कायदे मार्गदर्शन

अन्याय व भ्रष्टाचार विरोधात कायद्याने लढाईस सुरुवात कशी करावी? सविस्तर मार्गदर्शन

अन्याय व भ्रष्टाचारा विरोधात अधिकारी, शासकीय विभाग अथवा लोकसेवक यांच्याकडे तक्रारींपासून कायदेशीर लढाईस सुरुवात कशी करावी, तक्रार निवारण प्रणालींचा कसा वापर करावा, पोच कशी घ्यावी, पोच न दिल्यास काय करावे, माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केव्हा करावा, या सर्व विषयांबाबत मार्गदर्शन केले आहे

पोलिस तक्रार
मराठी कायदे मार्गदर्शन

पोलिसांविरोधात तक्रार कुठे करावी- सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय व प्राधिकरणबाबत माहिती

सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्य व जिल्हा पातळीवर पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण (Police Complaints Authority) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत व तसे न केल्यास संबंधित शासनविरोधात न्यायालयीन अवमाननेची कारवाई करण्याचेही नमूद केले आहे