महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी
मराठी कायदे मार्गदर्शन

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५ सरकारी कागदपत्रे हरविणे, गहाळ करणे तसेच नष्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर तरतुदी असणाऱ्या कायद्याबाबत माहिती.