न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन

Share

न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन- न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी यांच्याकडे तक्रार कशी करावी तसेच विविध कायद्यांबाबत लेख एकाच पेजवर – विविध न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी यांच्याकडे तक्रार कशी करावी, एफआयआर कशी करावी, मुलभूत व फौजदारी अधिकारांसाठी न्यायालय व आयोग यांच्याकडे तक्रार व केस कशी करावी, भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध कायद्याचा वापर करून कसे लढावे, भ्रष्ट शासकीय अधिकारींवर शास्तीची कारवाई कशी करावी, मानवी हक्क आयोग, बाल हक्क आयोग, महिला आयोग, राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण अशा विविध आयोगांकडे तक्रार कशी करावी, न्याय कसा मिळवावा, अगदी एफआयआरची नोंद कशी करावी, बेकायदा सावकारी विरोधात कायदा, शिक्षण संदर्भातील कायदे, बाल हक्क, महिला हक्क व त्यांचे रक्षण या सर्वांवर संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेले लेख या एकाच पेजवर उपलब्ध करून दिले आहेत.

भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढण्यास सामान्य जनतेसाठी विविध कायद्यांबाबत संघटनेतर्फे जाहीर करण्यात आलेले विविध लेख खालीलप्रमाणे-

वकिलांशिवाय न्यायालय, आयोग यांचेकडे याचिका वा केस करणेबाबत नमुना ड्राफ्टसहित मार्गदर्शन

महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९- महाराष्ट्रातील शासकीय अधिकारींबाबत त्यांचे कर्तव्य आणि शास्ती व गैरवर्तणूक संदर्भात असलेल्या सर्व महत्वाच्या तरतुदी

फौजदारी तक्रारीनंतर एफआयआर FIR कशी करावी याबाबत कायदा, तरतुदी व मार्गदर्शन

पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण- भ्रष्ट व अकार्यक्षम पोलीस अधिकारींविरोधात न्यायसंस्था

शालेय विद्यार्थ्यांचा हक्कांसंबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच न्यायालयीन निर्णयांबाबत माहिती

रॅगिंगविरोधी कायदे व नियम याबाबत मार्गदर्शन-महाराष्ट्र रॅगिंग करण्यास मनाई करणे अधिनियम १९९९ सहित.

महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (कॅपिटेशन फी घेण्यास प्रतिबंध) अधिनियम १९८७- देणगीविरोधी कायद्यातील तरतुदी

सर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही.

शुल्क न भरल्याच्या कारणास्तव शाळांना कागदपत्रांची अडवणूक करता येणार नाही-मद्रास उच्च न्यायालय

कायदे, नियम, परिपत्रके व योजना ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा देणाऱ्या शासकीय वेबसाईटबद्दल

मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, निर्णय, तारीख पक्षकारानुसार याचिकेची सद्यस्थिती ई. तपासणे


माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत ऑनलाईन माहिती अर्ज व प्रथम अपील करणेबाबत माहिती


भारत के वीर- सरकारची थेट शहीद जवानांच्या खातेमध्ये देणगी योजनेची सविस्तर माहिती


शाळेची सीबीएसई संलग्नता तपासणेबाबत मार्गदर्शिका


महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद तारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, विधेयके ई. माहिती


महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम २०११-पालकांसाठी मार्गदर्शिका/

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४-महत्वाच्या तरतुदी

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ कायद्यांतर्गत कर्जासाठी व्याजदराची माहिती

महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम २००५-महत्वाच्या तरतुदी

टेलीमार्केटिंग कॉलवर ट्रायकडून ९ दिवसांत कायदेशीर कारवाई करणे

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्याने शाळेची महत्वाची माहिती मिळविणे


महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारींवर शास्तीची कारवाई करणेसंबंधी नियम


सर्वोच्च न्यायालय- निर्धारित शुल्कापेक्षा अतिरिक्त फीवसुली व मुलांना शाळेतून काढता येणार नाही

महाराष्ट्र शैक्षणिक संस्थांचा शुल्क नियंत्रण कायदा कमकुवत करण्याचा सरकारी कट उघड

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ सक्षम अधिकारींबाबत


महाराष्ट्र राज्य महिला आयोग- तक्रार प्रणाली, मोफत कायदेशीर मदत, अधिकार व पत्ता

विद्युत अधिनियम २००३- थकीत बिलासाठीही कनेक्शन तोडण्यापूर्वी १५ दिवसांची लेखी पूर्वसूचना बंधनकारक

पालक समितीस दुर्लक्ष करून खाजगी शाळा शुल्क ठरवू शकत नाहीत-मुंबई उच्च न्यायालय


पोलिस तक्रार निवारण प्राधिकरणाचे पत्ते- महाराष्ट्र, पुणे आणि नवी मुंबई ई.


महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अधिकारींविरोधात तक्रार दाखल

आमच्या फेसबुक पेजला ‘Like’ करायला विसरू नका जेणेकरून यापुढील लेख जाहीर केल्यानंतर त्याचे थेट अपडेट आपणास प्राप्त होतील तसेच आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी मोफत जाहीर केलेले कायद्यांचे सर्व जनजागृतीपर लेख हे फेसबुकद्वारे सर्व लोकांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागात जिथे खरी गरज आहे तिथे पोहोचण्यास मदत होईल, जयहिंद!
आमच्या फेसबुक पेजची लिंक खालीलप्रमाणे-
https://www.facebook.com/कायद्यांबाबत-मार्गदर्शन-भारतीय-क्रांतिकारी-संघटना-1508504435950418

हे पेज वेळोवेळी आमच्या लीगल टीमद्वारे अपडेट करण्यात येणार असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पेज खालील व्होट्सएप, ट्विटर, फेसबुक ई अनेक बटन उपलब्ध केले आहेत त्याद्वारे नक्की शेअर करा.

खाली दिलेले आमचे विविध फेसबुक व ट्विटर खातेंवर ‘Like’‘Follow’ करा, फेसबुक पेजला ‘Like’ केल्यानंतर सुद्धा पेजवरील ‘Follow’ बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कुठलेही यापुढील लेख जाहीर केले तर त्याचे थेट अपडेट आपणास भेटतील.
तसेच या पेजवरील ‘Subscribe Box’ मध्ये आपला ई मेल टाकून  Subscribe  सुद्धा करा, जेणेकरून या वेबसाईटवरील प्रत्येक लेख हा थेट आपल्या ई-मेल वर प्राप्त होईल, जयहिंद!
-ॲड.सिद्धार्थशंकर अ. शर्मा
(संस्थापक, अध्यक्ष, भारतीय क्रांतिकारी संघटना)

संघटनेचे फेसबुक पेज लिंक-
https://www.facebook.com/jaihindbks
ट्विटर पेजचे लिंक-
https://twitter.com/jaihindbks


Share

2 thoughts on “न्यायालय, आयोग, पोलीस व अधिकारी ई. कडे तक्रार अर्ज नमुना तसेच विविध कायद्यांबाबत माहिती व मार्गदर्शन”

  1. नमस्कार
    एक चांगला उपक्रम आहे
    आम्हाला याविषयीची कायदेपुस्तिका मिळतील का

  2. नमस्कार, उशिरा संपर्काबद्दल क्षमस्व, कित्येक सामान्य लोकांना पुस्तक घेणेही परवडत नाही म्हणून सर्व लेख हे ऑनलाईन जाहीर केले आहेत.

Leave a Reply